विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | Savitribai Phule Scholarship for V.J.N.T and S.B.C girls students Maharashtra In Marathi

Savitribai Phule Scholarship for V.J.N.T and S.B.C girls students :- नमस्कार मित्रांनो, आजया लेखात आपण विजाभज विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या  योजनेबद्दल माहिती बघणार आहोत. 

मागासवर्गीय समाजातील ज्या विद्यार्थिनी मुली आहेत त्यांच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना आहे. 

पैसे अभावी किंवा इतर आर्थिक उत्पन्न कमी असल्यामुळे ज्या मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत, ज्या मुली शाळेत जाऊ शकत नाहीत अशा मुलींसाठी ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या तर्फे लागू करण्यात आलेले आहे. 'Savitribai Phule Scholarship for V.J.N.T and S.B.C girls students'

तरी या योजनेमुळे अनेक मुलींना फायदा होईल सहसा समाजामध्ये मुलगी झाल्याने मुलीला दुय्यम स्थान देण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत त्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणाचा खर्च या योजनेमधून करण्याचे ठरवलेले आहे.

Savitribai Phule Scholarship for V.J.N.T and S.B.C girls students Maharashtra In Marathi
 Savitribai Phule Scholarship for V.J.N.T and S.B.C girls students Maharashtra In Marathi 

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच शासन अशा कुटुंबांसाठी वेळोवेळी विविध योजना राबवित असते.

आज आपण राज्यातील विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या कुटूंबातील मुलींच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एक योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे.

योजनेचा उद्देश :-

शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. 

सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.

महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे जेणेकरून त्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.

शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सदर शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

विद्यार्थींनींचे वर्गातील गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ही सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते.

राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हा या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना शिक्षण देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे.

या योजनेअंतर्गत मुलीचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.

मुलीचे भविष्य उज्वल बनविण्यासाठी हातभार लावणे.

मुलींना समाजात मनाचे स्थान मिळवून देणे.

समाजात मुलींबद्दलचे असणारे नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक करणे.

राज्यात गरीब कुटुंबातील मुलींना सन्मानाने जगता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. "Savitribai Phule Scholarship for V.J.N.T and S.B.C girls students"

आपल्या मुलीचा शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीची संधी प्रदान करणे हा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली आहे.

राज्यात होणारी भ्रूणहत्या थांबविणे हा या योजनेचा उद्देश आहे.

राज्यात मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढविणे.

मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे.

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीच्या आई वडिलांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

मुलींना या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे पुढील भविष्य सुरक्षित करणे.

योजनेच्या प्रमुख अटी :-

विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.

विद्यार्थीनी इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणारी असावी.

विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.

केवळ महाराष्ट्रात राज्यातील मुलींनाच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाईल.

अर्जदार विद्यार्थिनीने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत तिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप :- 

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेमध्ये प्रति विद्यार्थींनीसह दरमाह रुपये 60/- याप्रमाणे 10 महिन्या करीता रु.600/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांस अदा केली जाते. "Savitribai Phule Scholarship for V.J.N.T and S.B.C girls students"

अर्ज करण्याची पध्दत :- 

सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.

संपर्क कार्यालयाचे नांव :-

संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.

संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.

आवश्यक कागदपत्रे :-

आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवाशी दाखला

ई-मेल आयडी

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचे फोटो

विद्यार्थ्यांचे मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत

वार्षिक उत्पन्नाचा तहसिलदाराने दिलेला दाखला

राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खातेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत

शपथ पत्र

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना |

Savitribai Phule Scholarship for V.J.N.T and S.B.C girls students Highlight :-


अ. क्र.



योजना



सविस्तर माहिती



1.



योजनेचे नाव



इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.



2



योजनेचा प्रकार



राज्यस्तरीय योजना



3



योजनेचा उद्देश.



शासन निर्णय दिनांक 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. 

सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.



4



योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव



विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.



5



योजनेच्या प्रमुख अटी



विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.

विद्यार्थीनी इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणारी असावी.

विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.



6



दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप



प्रति विद्यार्थीनीस दरमाह रुपये 60/- याप्रमाणे 10 महिन्या करीता रु.600/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांस अदा केली जाते.



7



अर्ज करण्याची पध्दत



सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.



8



योजनेची वर्गवारी



शैक्षणिक



9



संपर्क कार्यालयाचे नांव



संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.

संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.


ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :-

अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.

होम पेज वर तुम्हाला तुमचा User Id व Password तसेच Capcha टाकून लॉगिन करायचे आहे.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये युजर तपशील मध्ये तुम्हाला शाळेची माहिती या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला शाळेची माहिती/मुख्याध्यापक संपर्क तपशील/शाळेचा विद्यार्थी प्रवेशित संख्या तपशील भरावा लागेल.

सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला जातं करा वर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये शिष्यवृत्ती व्यवस्थापन मध्ये तुम्हाला अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती शाळेची माहिती/अर्जदाराची माहिती/पत्याची माहिती/बँकेची माहिती भरून जतन करा वर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला अर्ज मंजुरीसाठी पाठवा वर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्यासमोर तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल ती तपासून पहा व काही माहिती दुरुस्थी करायची असल्यास ती दुरुस्त करून घ्या व सर्व माहिती योग्य असल्यास सबमिट बटनावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुमची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

शैक्षणिक कर्ज योजना |

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना |

संजय गांधी निराधार अनुदान योजना |

तर मित्रांनो, आजची ही सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या योजनेसंबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.

धन्यवाद..!!

Post a Comment

0 Comments