इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना | Indira Gandhi National Disability Pension Scheme Maharashtra In Marathi

Indira Gandhi National Disability Pension Scheme Maharashtra :- नमस्कार मित्रांनो, आज या लेखात आपण इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध योजना राबवल्या जातात.

यापैकीच एक योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन ही आहे. 

दिव्यांगांना देखील योग्य संधी प्राप्त व्हाव्यात व त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये, हा या योजनेमागचा उद्देश आहे. 'Indira Gandhi National Disability Pension Scheme Maharashtr'

केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकांना पाठबळ देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. 

Indira Gandhi National Disability Pension Scheme Maharashtra In Marathi
Indira Gandhi National Disability Pension Scheme Maharashtra In Marathi 

तसेच आरोग्याच्या संदर्भात देखील विविध योजनांचा लाभ दिला जातो. यातील एक योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना . 

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनेद्वारे अपंग असलेल्या व्यक्तिंना दरमहा आर्थिक पाठबळ दिले जाते. 

प्रत्येक महिन्याला सरकारकडून अपंग व्यक्तिंना या योजनेद्वारे 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना काय आहे व याचा लाभ कसा मिळू शकतो, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

योजनेसाठी पात्रता :-

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.

अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 79 वर्ष असावे.

अर्ज करणारी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दिव्यांग असावी.

व्यक्तीचे अपंगत्व 80% पेक्षा जास्त असावे.

बुटकेपणा असलेली व्यक्ती देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकते.

केवळ दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीच या योजनेंतर्गत अर्ज करू शकते.

योजनेच्या प्रमुख अटी :-

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त 18 ते 65 वर्षाखालील वयोगटातील 80% हून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. "Indira Gandhi National Disability Pension Scheme Maharashtr"

पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

पासपोर्ट आकाराचे फोटो

आधार कार्ड

बीपीएल कार्ड

वयाचा पुरावा – जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला

अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले दिव्यांग प्रमाणपत्र

अर्ज करण्याची पद्धत :-

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.

Indira Gandhi National Disability Pension Scheme Highlights :-


अ क्र



योजना



सविस्तर माहिती



1



योजनेचे नाव



इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना



2



योजनेचा प्रकार



केंद्र पुरस्कृत योजना



3



योजनेचा उददेश



राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन



4



योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव



सर्व प्रवर्गातील अपंगांना लागू आहे.



5



योजनेच्या प्रमुख अटी



दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त 18 ते 65 वर्षाखालील वयोगटातील 80% हून जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे.



6



दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप



प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.



7



अर्ज करण्याची पध्दत



अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो



8



योजनेची वर्गवारी



निवृत्तीवेतन



9



संपर्क कार्यालयाचे नाव



जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय



तर मित्रांनो, आजची ही इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनेसंबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.

धन्यवाद..!!

Post a Comment

0 Comments