Apply Online Caste Certificate in Marathi :- नमस्कार मित्रांनो, आज या लेखात आपण घरूनच Online जातीचा दाखला कसा काढावा तसेच त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती आणि त्यासाठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती सविस्तर बघणार आहोत. 'Apply Online Caste Certificate in Marathi'
जेव्हा नागरिक विशीष्ट प्रवर्गातील असेल तेव्हा जातीचे प्रमाणपत्र महत्व्याचे ठरते.महाराष्ट्र मध्ये एस.टी./एस.सी./एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.या प्रवर्गातील जाती प्रमाणपत्र दिले जाते.
परंतु केंद्रात एस.टी./एस.सी./ ओ.बी.सी.याच प्रवर्गासाठी जाती प्रमाणपत्र दिले जाते.केंद्रात एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी. यासाठी सेन्ट्रल ओ.बी.सी प्रमाणपत्र दिले जाते. ज्या अंतर्गत विशिष्ट जाती समूहाला विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येणे शक्य होते.
त्यात प्रामुख्याने सरकारी नोकरीत आरक्षण, शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये पूर्ण किंवा ठराविक सूट, शैक्षणिक संस्थेत प्रवेश कोटा, "Apply Online Caste Certificate in Marathi" काही सरकारी नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट, शैक्षणिक शिष्यवृत्ती इ.
आशा
विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला सोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र असणे हि
आवश्यक असते.जर विद्यार्थी किंवा नागरिक एस.टी.व एस.सी प्रवर्गातील असेल तर असे जर
पडताळणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असते.
![]() |
| Apply Online Caste Certificate in Marathi |
जातीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-
ओळखीचा पुरावा:-
पॅन कार्ड,
पासपोर्ट,
आधारकार्ड,
मतदान कार्ड,
रोजगार हमी योजना ओळखपत्र,
ड्रायव्हिंग लायसन्स,
फोटो,
सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं
पत्ता दर्शवणारा पुरावा :-
पासपोर्ट,
आधारकार्ड,
मतदान कार्ड,
रेशन कार्ड,
पाणी बील,
ड्रायव्हिंग लायसन्स,
फोटो,
वीज बील,
घरफळा पावती,
सातबारा किंवा 8 अ उतारा,
यापैकी एक कागदपत्रं
जातीचा पुरावा दर्शवणारी आवश्यक कागदपत्रे :-
जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ज्याचे प्रमाणपत्र काढायचे आहे त्याचे जात दर्शवणारे कागदपत्र आवश्यक असते. अर्जदार, त्याचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा.
अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला लागतो. हे उपलब्ध नसल्यास इतर कागदपत्रांपैकी एक कागदपत्रं सादर करावे लागते.
वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा.
वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा. 'Apply Online Caste Certificate in Marathi'
सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र-अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र.
ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत.
जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे.
सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे.
जात प्रमाणपत्र काढताना एखादे कागदपत्र नसल्यास त्याऐवजी कोणते कागदपत्रं जोडायचे याची यादी आपले सरकार आणि शासनाच्या वेबसाईटवर मिळू शकते. किंवा नजीकच्या सेतू कार्यालयात संपर्क करा. आपले सरकार पोर्टलवर एकूण 52 प्रकारच्या कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे त्यापैकी एक कागदपत्र सादर करावं लागते.
जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे :- Hear
आपले सरकार पोर्टलवर नोंदनी करण्यासाठी :- Hear
जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे (लागू असल्यास) :-
वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकांसोबत च्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र जोडावे लागते.
स्वंयघोषणापत्र :-
जात प्रमाणपत्र काढताना जात प्रमाणपत्र स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते.
हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.
आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड केलेली असतील मंजूर होईल आणि तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल.
अर्ज कसा करावा:-
जात प्रमाणपत्र कादाण्यासाठी सर्वात प्रथम ततुम्हाला आपले सरकार या पोर्टलवर नवीन नोंदनी करावी लागेल.
नवीन नोंदनी करण्यासाठी तुम्हाला वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या.
![]() |
| Apply Online Caste Certificate in Marathi |
लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडा.
तिथून जातीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.
तिथुन पुढील वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी.
18 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर लाभार्थ्याची माहिती तिथे माहिती सादर करावी.
अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.सर्व कागदपत्रे अपलोड करा.
फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा.
जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.
21 दिवसांमध्ये प्रमाणपत्र :-
आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांपर्यंत आपल्याला जात प्रमाणपत्र मिळेल. काही
अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.
विविध जातींसाठी लागणारे कागदपत्रे :-
ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी कास्ट सर्टिफिकेट कागदपत्रे :-
1) आधार कार्ड ( Aadhaar card )
2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला
4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
5) वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा
i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
6) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
7) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )
8)आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा
i) चुलत आजोबांचा जन्म दाखला
ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)
9) आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा
10) शाळा सोडल्याचा दाखला
11) जन्म नोंदणीचा पुरावा
12) हक्क पत्र नोंद
एसटी (ST) प्रवर्गासाठी कास्ट सर्टिफिकेट कागदपत्रे :-
1) आधार कार्ड ( Aadhaar card )
2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला
4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
5) वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा
i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
6) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
7) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )
8) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा
i) चुलत आजोबांचा जन्म दाखला
ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)
9) आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा
10) शाळा सोडल्याचा दाखला
11) जन्म नोंदणीचा पुरावा
12) हक्क पत्र नोंद
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज प्रक्रिया
एससी (SC) प्रवर्गासाठी कास्ट सर्टिफिकेट कागदपत्रे :-
1) आधार कार्ड ( Aadhaar card )
2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला
4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
5) वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा
i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
6) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
7) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )
8) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा
i) चुलत आजोबांचा जन्म दाखला
ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)
9) आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा
10) शाळा सोडल्याचा दाखला
11) जन्म नोंदणीचा पुरावा
12) हक्क पत्र नोंद
एनटी (NT) प्रवर्गासाठी कास्ट सर्टिफिकेट कागदपत्रे :-
1) आधार कार्ड ( Aadhaar card )
2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला
4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
5)वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा
i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
6) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
7) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )
8) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा
i) चुलत आजोबांचा जन्म दाखला
ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)
9) आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा
10) शाळा सोडल्याचा दाखला
11) जन्म नोंदणीचा पुरावा
12) हक्क पत्र नोंद
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेक लाडकी" योजना 2024 सुरु |
एसबीसी (SBC) प्रवर्गासाठी कास्ट सर्टिफिकेट कागदपत्रे :-
1) आधार कार्ड ( Aadhaar card )
2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला
4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)
5) वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा
i) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
ii) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)
6 ) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
7) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )
8) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा
i) चुलत आजोबांचा जन्म दाखला
ii) चुलत आजोबांचे जातीचा दाखला ( असल्यास)
9) आजोबांचा पुरावा नसल्यास पण जोबांचा पुरावा
10) शाळा सोडल्याचा दाखला
11) जन्म नोंदणीचा पुरावा
12) हक्क पत्र नोंद
कुणबी मराठा प्रवर्गासाठी कास्ट सर्टिफिकेट कागदपत्रे :-
1) उमेदवाराची ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड)
2) पत्त्याचा पुरावा (सातबारा,रेशन कार्ड)
3) वयाचा पुरावा (जन्माचा दाखला)
4) शाळा सोडल्याचा दाखला
5) बोनाफाईड सर्टिफिकेट
6) उत्पन्नाचा दाखला
7) वडिलांचा किंवा आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला
8) हक्क पत्र नोंद
9) वंशावळ
तर मित्रांनो, आजची ही जातीच्या दाखल्याविषयीची पूर्ण माहिती संबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.
धन्यवाद..!!
.png)

0 Comments
नमस्कार मित्रांनो....!
सदर वेबसाईट ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित वेबसाईट नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली Comment मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकार्यांना भेट देण्यास विनंती करतो.
धन्यवाद........!