Maharashtra Police Bharti 2024 In Marathi Mahiti :-  महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी खुशखबर ! राज्यात होणार तब्बल  17000+ पोलिसांची मेगा भरती. लवकरच या भरती प्रक्रियेची सुरवात होणार आहे.  

महाराष्ट्र राज्यातील रखडलेल्या पोलिस भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तब्बल 17,471 जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने पोलिस दलात दाखल होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधि आहे. त्यामुळे आता तयारीला लागावे लागणार आहे. 

Maharashtra Police Bharti 2024 In Marathi Mahiti
Maharashtra Police Bharti 2024 In Marathi Mahiti

Maharashtra Police Bharti 2024

महाराष्ट्र पोलिस भरती 2024 करिता नवीन GR प्रकाशित करण्यात आला आहे. या GR नुसार विविध पदे तसेच त्या पदांकरिता एकूण 17000+ एवढी रिक्त जागा सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांकरिता ही सुद्धा आनंदाची बाब आहे की 12 वी पास उमेदवार सुद्धा या भरती करिता अर्ज करू शकता.

नवीन अधिसूचना प्रमाणे या भरतीकरिता बँडमन, पोलीस हवालदार, पोलीस हवालदार चालक, सशस्त्र पोलीस हवालदार इत्यादी पदे भरण्याकरिता उमेदवारांची निवड 'Maharashtra Police Bharti 2024' केली जाणार आहे. तसेच सदर भरतीकरिता अर्ज करण्याची Online प्रक्रिया 5 March 2024 पासून सुरु होईल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 March 2024 आहे .

सदर मेगा पोलिस भरती संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहायला  मिळेल. उमेदवारांनी संपूर्ण वाचून योग्यरित्या अर्ज करावे.

Maharashtra Police Bharti 2024

महाराष्ट्र पोलिस भरती 2024 करिता नवीन GR प्रकाशित करण्यात आला आहे. या GR नुसार विविध पदे तसेच त्या पदांकरिता एकूण 17000+ एवढी रिक्त जागा सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांकरिता ही सुद्धा आनंदाची बाब आहे की 12 वी पास उमेदवार सुद्धा या भरती करिता अर्ज करू शकता.

नवीन अधिसूचना प्रमाणे या भरतीकरिता बँडमन, पोलीस हवालदार, पोलीस हवालदार चालक, सशस्त्र पोलीस हवालदार इत्यादी पदे भरण्याकरिता उमेदवारांची निवड  केली जाणार आहे. तसेच सदर भरतीकरिता अर्ज करण्याची Online प्रक्रिया 5 March 2024 पासून सुरु होईल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 March 2024 आहे .

सदर मेगा पोलिस भरती संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहायला "Maharashtra Police Bharti 2024" मिळेल. उमेदवारांनी संपूर्ण वाचून योग्यरित्या अर्ज करावे.

Maharashtra Police Bharti 2024 Documents Required

Aadhar Card. (आधार कार्ड.)

Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)

10th Marksheet. (10वी मार्कशीट.)

12th Marksheet. (12वी मार्कशीट.) 

Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)

Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)

Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.)

Signature. (स्वाक्षरी.)

Photograph. (फोटो.)

Maharashtra Police Bharti 2024 Educational Qualification

पोलीस शिपाई :- पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे.

चालक (ड्रायव्हर) :- तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी "Maharashtra Police Bharti 2024" अर्ज सादर करतेवेळी  हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा.

Maharashtra Police Bharti 2024 Update

श्रेणी :- महाराष्ट्र शासन नोकरी

विभाग :- महाराष्ट्र शासनगृह विभाग

भरतीचे नाव :- Police Bharti 2024 

पदे :- पोलीस शिपाईबॅण्डस्मनपोलीस शिपाई चालकसशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई

एकूण रिक्त पदे :- 17,471

जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख :- 01 मार्च 2024

ओनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख :- 05 मार्च 2024

नोकरीचे ठिकाण :- पूर्ण महाराष्ट्र

Recrutiemnt Portal :- https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

Maharashtra Police Bharti 2024 Physical Ability

उंची :- 

महिला (Female) :- महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.

पुरुष (Male) :- पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.

छाती :-

महिला (Female) :- लागू नाही

पुरुष (Male) :- पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.

Maharashtra Police Bharti 2024 Physical Examination

Male :-

1600 मीटर धावणे (Running) :- 30 Marks

100 मीटर धावणे (Running) :- 10 Marks

गोळाफेक :- 10 Marks

एकूण गुण :- 50 Marks

Female :-

800 मीटर धावणे (Running) :- 30 Marks

100 मीटर धावणे (Running) :- 10 Marks

गोळाफेक :- 10 Marks

एकूण गुण :- 50 Marks

Maharashtra Police Bharti 2024 Writter Exam

अंकगणित :- 20 गुण 

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी :- 20 गुण 

बुद्धीमत्ता चाचणी :- 20 गुण 

मराठी व्याकरण :- 20 गुण 

मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम :- 20 गुण 

एकूण गुण – 100

Maharashtra Police Bharti 2024 Age Limit

खुला :- 18 ते 28

मागास :- 18 ते 33

प्रकल्पग्रस्थ उमेदवार :- 18 ते 45

माजी सैनिक :- उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक वर्षे इतकी सूट राहील.

अनाथ उमेदवार :- 18 ते 33

भूकंपग्रस्थ उमेदवार :- 18 ते 45

खेळाडू :- 18 ते 38

पोलीस पाल्य :- 18 ते 33

गृहरक्षक :- 18 ते 33

महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार :- 18 ते 33

Maharashtra Police Bharti 2024 Fees Details

For General Category :- ₹450
For Reserve Category :- ₹350
For Ex-Serviceman Candidates :- -NA-

Maharashtra Police Bharti Online Application Form कसा भरावा 

तर मित्रांनो, आजची ही  महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती संबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.

धन्यवाद..!!

 ! सर्व पोलीस भारती करणाऱ्या उमेदवारांना आमच्याकडून खूप खूप सुभेच्छा !